रिसोड येथे सत्कार कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:43 IST2021-04-23T04:43:49+5:302021-04-23T04:43:49+5:30

याप्रसंगी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार भावना गवळी यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव ...

Reception at Risod | रिसोड येथे सत्कार कार्यक्रम

रिसोड येथे सत्कार कार्यक्रम

याप्रसंगी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार भावना गवळी यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव गवळी, तालुका अध्यक्ष महादेव ठाकरे, शहराध्यक्ष अरुणराव मगर, नगरसेवक कपिल कदम, सागर क्षीरसागर, संतोषराव चऱ्हाटे, गजानन अवताडे, अनिल खंडारे, प्रकाश गंजे, विठ्ठलराव नरवाडे, सुभाषराव मोरे, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात न्याय देऊ, असे आश्वासन नामदार भुमरे यांनी दिले.

Web Title: Reception at Risod