शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 17:11 IST

रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले.  

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर सोशल डिस्टन्सिंग पाळत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले.  सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली होती. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी खोत यांनी लॉकडाऊनचा कोणताही नियम मोडला जाणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करण्याची घोषणा केली होती ,त्याच अनुषगांने  १५ मे रोजी रयतक्रांती संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष हर्षद देशमुख यांनी आपल्या राहत्या घरासमोर काही घरातील सदस्य घेऊन दारामध्येच आंदोलन केले.कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकº्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने हर्षद देशमुख  यांनी राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले.

- रयत क्रांती संघटनेच्या मागण्याशेतकऱ्यांचा साताबारा कोरा करा, आधारभूत किंमतीने शेतीमाल खरेदी , प्रति क्विंटल १ हजार रुपयांप्रमाणे अनुदान ,  दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळे फळ-भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी यासह ईतर मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagitationआंदोलन