बुलडाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

By Admin | Updated: February 11, 2015 01:23 IST2015-02-11T01:23:07+5:302015-02-11T01:23:07+5:30

बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा जोरदार पावसाला सुरूवात.

Rain with thunderstorms of bulldogs | बुलडाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

बुलडाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा जोरदार पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने वातावरणात आणखी गारवा निर्माण झाला. बुलडाणा, मोताळा, चिखली, लोणार आणि देऊळगाव राजा परिसरात मंगळवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही भागात तुरळक गारपीट झाल्याची माहितीही हाती आली आहे.

Web Title: Rain with thunderstorms of bulldogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.