शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:40 AM

Railway platform ticket Rs 30 : कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे.

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट वाशिम येथे पुन्हा ३० रुपये करण्यात आले आहेत. दुसरीकडे कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे.दुसºया टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. वाशिममार्गे तीन पॅसेंजर आणि काही विशेष रेल्वेगाड्या धावतात. दुसºया लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्सप्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. सध्या वाशिममार्गे काचीगुडा-नरखेड ही इंटरसिटी एक्सप्रेस तसेच तिरूपती-अमरावती, जयपूर-हैैदराबाद, जयपूर-सिकंदराबाद या चार गाड्यांच्या आठ फेºया आहेत. मध्यंतरी प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपये झाले होते. आता वाशिम येथे ३० रुपये आहे. 

 गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रेल्वे सेवाही प्रभावित झाली होती. पहिली लाट ओसरल्यामुळे काही काळासाठी रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत झाली. परंतू, त्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची दुसरी लाट आली. दुसºया लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा पुन्हा प्रभावित झाली. अनलॉकच्या टप्प्यात वाशिममार्गे काही एक्सप्रेस रेल्वे धावत आहेत. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.-  एम.टी. उजवेस्टेशन मास्तर, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIndian Railwayभारतीय रेल्वेWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन