शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

वाशिम शहरातील ‘आॅनलाईन’ चक्रीवर छापा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:02 PM

वाशिम शहरात आॅनलाईन जुगाराचा (चक्री) अवैध धंदा चांगलाच फोफावल्याची माहिती पोलीसांना प्राप्त होताच रिसोड नाक्यावर सुरू असलेल्या एका आॅनलाईन जुगारावर छापा टाकला.

ठळक मुद्देसंगणाकासह ४८ हजाराचा ऐवज जप्तदोघांविरूध्द गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरात आॅनलाईन जुगाराचा (चक्री) अवैध धंदा चांगलाच फोफावल्याची माहिती पोलीसांना प्राप्त होताच रिसोड नाक्यावर सुरू असलेल्या एका आॅनलाईन जुगारावर छापा टाकला. या छाप्यामध्ये संगणकासह ४८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असुन दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना २४ नोव्हेंबरला दुपारचे सुमारास घडली. शहरातील रिसोड नाका परिसरात असलेल्या एका बियर शॉपीच्या वरच्या मजल्यावर संगणकावर आॅनलाईन जुगार (चक्री) पैशाने हारजीत करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक कपील मस्के, शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे, सतिष गुडदे, विष्णु भोंडे, धनंजय अरखराव, अमोल गिºहे यांच्या पथकाने संशयीत ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलीसांना आॅनलाईन जुगार सुरू असल्याचे आढळून आले. जुगार खेळणारे राहुल दिलीप राऊत (रा. भिमनगर, वाशिम) व नितिन अर्जुना लोखंडे (रा. काळे फैल, वाशिम) यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी तिन संगणक, प्रिन्टर, दोन सीपीयू, २ माऊस, लोखंडी टेबल, रोख ८ हजार ९१६ रूपये व ईतर साहित्य असा एकुण ४८ हजार १५६ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये जमादार नितिन काळे यांनी फिर्याद नोंदविली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक