शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:46 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलिस दलाने हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन आॅलआऊट’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत २ फेब्रूवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेलूबाजार (ता.मंगरूळपीर) येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक करण्यात आली. तसेच ७२ हजार ५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.शेलूबाजार येथील अकोला रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायत संकुलामध्ये कॅरम मनोरंजन केंद्रात जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ फेब्रूवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शिताफीने नमूद ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी सुनील महादेव लांभाडे, गणेश राजेंद्र हाफसे, सुरेश तुळशीराम घुसळे, राम नंदकिशोर लांभाडे, विष्णू सुदाम कावले, अरविंद नथ्थुजी तिरके, विनोद रामप्रसाद वैद्य, अमोल भागवत बोबडे, सै.अख्तर सै मस्तान सर्व (रा.शेलुबाजार) आणि राहुल अनिल बामनीकर (रा. तिरुपतीनगर, हिंगोली) हे १० जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ७२ हजार ५० रुपये पंचासमक्ष जप्त करूनआरोपींना मंगरूळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कलम १२ ‘अ’ जुगार अ‍ॅक्टअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी