शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:57 IST

गत १५ दिवसात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २०० जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधणे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यापूर्वीच बंधनकारक केले आहे. परंतू, अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गत १५ दिवसात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २०० जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. या सूचनांची काही जण अंमलबजावणी करतात तर अनेकजण अंमलबजावणी करीत नसल्याने शेवटी जिल्ह्यातील चार नगर परिषद व दोन नगर पंचायतने कारवाईची मोहिम हाती घेतली. वाशिम, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर या चार नगर परिषद आणि मानोरा व मालेगाव या दोन नगर पंचायत मिळून गत १५ दिवसांत जवळपास २०० जण मास्क न लावता शहरात फिरत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.नागरिकांनी चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधावा, याबाबत सुरूवातीला सहाही शहरांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. त्यानंतर मास्क किंवा रूमाल न लावणाºया नागरिकांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली. वाशिम शहरातही पाटणी चौक, अकोला नाका, भाजी मार्केट यासह प्रमुख चौकातून विनामास्क प्रवास करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा, शक्यतोवर विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. रिसोड शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. जे व्यापारी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाही, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. १० मे रोजी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे तसेच मास्क न लावणाºयाविरूद्ध कारवाई केली.- गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याManoraमानोरा