१५ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:44 IST2021-05-06T04:44:12+5:302021-05-06T04:44:12+5:30

... पोलिसांकडून भाजी विक्रेत्यांना सूचना वाशिम : स्थानिक सुंदरवाटिका परिसरातील रस्त्यालगत भाजीविक्रेते हे भाजीपाला विक्री करीत असून, रस्त्यावर कुणीही ...

Punitive action against 15 persons | १५ जणांवर दंडात्मक कारवाई

१५ जणांवर दंडात्मक कारवाई

...

पोलिसांकडून भाजी विक्रेत्यांना सूचना

वाशिम : स्थानिक सुंदरवाटिका परिसरातील रस्त्यालगत भाजीविक्रेते हे भाजीपाला विक्री करीत असून, रस्त्यावर कुणीही भाजीपाला विक्री करू नये, वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवावा, नियमांचे पालन करावे, अशा सूचना ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी भाजीविक्रेत्यांना ५ मे रोजी दिल्या.

०००००००००

लसीकरणाबाबत आढावा

वाशिम : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी बुधवारी १३० केंद्रांकडून आढावा घेतला.

......

कृषिपंप जोडणी रखडली

वाशिम : कृषिपंपासाठी अर्ज करून एका वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप वाशिम तालुक्यातील ३५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी मिळालेली नाही. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली आहे.

Web Title: Punitive action against 15 persons