पोलिसदलातील १४५ कर्मचार्यांना पदोन्नती
By Admin | Updated: May 28, 2014 00:34 IST2014-05-27T21:57:49+5:302014-05-28T00:34:32+5:30
वाशिम जिल्हा पोलिसदलातील १४५ पोलिस कर्मचा-यांना पदोन्नती दिल्याचे आदेश २६ मे रोजी काढण्यात आले.

पोलिसदलातील १४५ कर्मचार्यांना पदोन्नती
वाशिम : स्थानिक प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी जिल्हा पोलिस दलातील १४५ पोलिस कर्मचा-यांना विविध पदांवर पदोन्नती दिल्याचे आदेश २६ मे रोजी काढण्यात आले. जिल्हा पोलिस दलातील ७८ पोलिस शिपायांची पोलिस नाईक या पदावर पदोन्नती करण्यात आली.