सिंहस्थासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत

By Admin | Updated: February 16, 2015 21:20 IST2015-02-16T21:20:21+5:302015-02-16T21:20:21+5:30

सिंहस्थासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत.

Private hospital help for Simhastha | सिंहस्थासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत

सिंहस्थासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत

नाशिक : कुंभमेळ्यात आपतकालीन परिस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. या काळात जिल्हा रुग्णालयावर ताण पडणार असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे.

Web Title: Private hospital help for Simhastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.