शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 17:31 IST

वाशिम : जिल्ह्यातील चिखली (ता.मंगरूळपीर) येथे प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘डिजीटल लाँचिंग’ पद्धतीने केले. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रधानमंत्र्यांनी उत्तरे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चिखली (ता.मंगरूळपीर) येथे प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘डिजीटल लाँचिंग’ पद्धतीने केले. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रधानमंत्र्यांनी उत्तरे दिली. शिक्षण, बेरोजगारी, गरीबीच्या मुद्यांवर यावेळी उहापोह झाला. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी १८ कोटी २५ लाख रुपये अनुदान सुद्धा मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना आदिंची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मान्यवरांसह शेकडो विद्यार्थ्यांसोबत ‘डिजीटल’ पद्धतीने थेट संवाद साधला. नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालयाच्या फायद्यासोबतच शासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. यासह विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwashimवाशिमStudentविद्यार्थी