संत भगवानबाबा मूर्त्तीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:31 IST2021-07-17T04:31:09+5:302021-07-17T04:31:09+5:30

मागील वर्षी राजेंद्र किसन गंगावणे ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन या मंदिराच्या कामास सुरुवात केली होती. सर्व गावकरी मंडळींनी ...

Prestige of Sant Bhagwan Baba idol | संत भगवानबाबा मूर्त्तीची प्राणप्रतिष्ठा

संत भगवानबाबा मूर्त्तीची प्राणप्रतिष्ठा

मागील वर्षी राजेंद्र किसन गंगावणे ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन या मंदिराच्या कामास सुरुवात केली होती. सर्व गावकरी मंडळींनी या कार्यास सहकार्य केले. आता मंदिराचे काम पूर्ण होऊन त्या मंदिरात श्री संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अँड गोवर्धन गंगावणे यांच्या हस्ते शास्ञीय पद्धतीने करण्यात आली. याप्रसंगी मंचावर माजी आमदार तथा केंद्रीय शिपिंग कार्पोरेशनचे संचालक ॲड. विजय जाधव, भगवानराव गंगावणे, समाजसेवक लाॅ. वसंतराव धाडवे समाजसेवक, आश्रृजी सानप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गंगावणे, माजी मुख्याध्यापक माणिकराव गंगावणे, प्रकाशराव गंगावणे उपस्थित होते. कार्यक्रमास बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

फोटोकँप्शन

१) विचार व्यक्त करताना ॲड. विजयराव जाधव

भगवान बाबा प्राणप्रतिष्ठा करताना मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Prestige of Sant Bhagwan Baba idol