शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

वाशिम जिल्ह्यात थकबाकीदार ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 3:27 PM

महावितरणने आता धडक कारवाईचे सत्र अवलंबिले असून जिल्ह्यातील ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील घरगुती स्वरूपात विजेचा वापर करणाºया ग्राहकांकडे विद्यूत देयकांची असलेली थकबाकी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. ही रक्कम वसूल करताना महावितरणच्या कर्मचाºयांची अक्षरश: दमछाक होत आहे. दरम्यान, महावितरणने आता धडक कारवाईचे सत्र अवलंबिले असून जिल्ह्यातील ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी गुरूवारी दिली.३१ मार्च २०१९ पूर्वी थकबाकीदार घरगुती ग्राहकांकडील सर्व थकबाकी वसूल करण्याचे सक्तीचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. वसूलीच्या कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई करण्याच्या सूचना असल्याने गेल्या काही दिवसांपासून महावितरणची अधिकांश यंत्रणा वसूलीच्या कामात गुंतली आहे. असे असले तरी अनेकवेळा संधी देवूनही विद्यूत देयकांची थकबाकी अदा न करणाºया ग्राहकांकडून आताही विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शना स येत आहे. त्यामुळेच धडक कारवाईची मोहिम हाती घेवून २१४० ग्राहकांचा विद्यूत पुरवठा तात्पुरता; तर २१६८ ग्राहकांचा विद्यूत पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. कारवाईचे हे सत्र यापुढेही सुरूच राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली विद्यूत देयकांची थकबाकी विनाविलंब अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता बेथारिया यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण