झुकलेल्या खांबांमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:43+5:302021-09-08T04:49:43+5:30

------------------ बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. ...

The possibility of an accident due to bent poles | झुकलेल्या खांबांमुळे अपघाताची शक्यता

झुकलेल्या खांबांमुळे अपघाताची शक्यता

------------------

बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित

वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

-------

जलस्रोतांची पातळी खालावली

वाशिम : यावर्षी उन्हाळ्यात बहुतांश जलस्रोतांच्या पातळीत लक्षणीय घट झाली. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कूपनलिका, विहिरींची पातळी खालावल्याचे दिसत आहे.

--------------

पशू लसीकरण रखडले

वाशिम : पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण केले जाते. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीमच सुरू करण्यात आलेली नाही.

-------

Web Title: The possibility of an accident due to bent poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.