शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये  आयपीएल क्रिकेट सट्यावर पोलीसांचा छापा     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:14 IST

वाशिम :  शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या  हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला  (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला.

ठळक मुद्देशहरामधील बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधे  मध्ये आयपीएल क्रिकेटवर  सट्टा. पोलीस कर्मचारी यांनी  २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताचे सुमारास बलवंत रेसिडन्सी मधील रुम नंबर १०१ मधे छापा टाकला. पोलीसांनी खायवाडी करणारा  अक्षय जोशी (रा. शिव चौक, वाशिम ) याला रात्री अटक केली.

 

वाशिम :  शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या  हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला  (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी एका बुकीला जेरबंद केले. त्याच्याकडून लॅपटॉप, पाच मोबाईल आणि सट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.

शहरामधील बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधे  मध्ये आयपीएल क्रिकेटवर  सट्टा  सुरू असल्याची माहिती शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे यांना मिळाली. त्यांनी लगेच ही माहिती वरिष्ठ अधिकार्यांना कळवीली.  वाशिम शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार शिवा ठाकरे  यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे, सतिष गुडदे व  पोलीस कर्मचारी यांनी  २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताचे सुमारास बलवंत रेसिडन्सी मधील रुम नंबर १०१ मधे छापा टाकला. यावेळी अक्षय जोशी (बुकी, वय २२ रा. शिव चौक, वाशिम) हा  मोबाईलद्वारे सट्टा घेत असताना आढळून आला. हा सट्टा आयपीएल क्रिकेट मालिकेमध्ये शुक्रवारला  दिल्ली आणि कोलकाता या संघामध्ये सामना होता. या सामन्यावर खायवाडी सुरू असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. पोलीसांनी खायवाडी करणारा  अक्षय जोशी (रा. शिव चौक, वाशिम ) याला रात्री अटक केली. त्याचेकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप,  व खायवाडीचे साहित्य असा एकुण ६५ ते ७०  हजार  रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचेविरूध्द विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आयपीएल क्रिकेट सट्यावर शहरातील ही दुसरी कारवाई आहे.

 

टॅग्स :washimवाशिमCricketक्रिकेटPoliceपोलिसCrimeगुन्हा