शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

जागतिक पर्यावरण दिनी चिमुकल्यांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 5:48 PM

वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृ

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बेलमंडळ येथे गावकºयांनी श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत.गावातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवित विविध वृक्षांची लागवड केली आणि लागवड केलेले सर्व वृक्ष जगविण्याचा मानसही व्यक्त केला.

वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृद्ध मंडळीनीही वृक्षारोपण केले. यंदाच्या जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बेलमंडळ येथे गावकºयांनी श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. या अंतर्गत स्पर्धेच्या नियमांत समाविष्ट असलेल्या रोपवाटिकेचाही समावेश आहे. जागतिक पर्यावरण दिनी या कामांची पाणी पाणी फाऊंडेशनच्या टीमने केली. सामाजिक प्रशिक्षक दिक्षा शेवाळे यांचा समावेश होता.  त्यांनी कामाची पाहणी करून आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतने वृक्षारोपण उपक्रमही राबविला. या उपक्रमांत गावातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवित विविध वृक्षांची लागवड केली आणि लागवड केलेले सर्व वृक्ष जगविण्याचा मानसही व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह महिला, पुरुषांनीही विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सरपंच सचिन एकनार, ग्रामपंचायत सदस्य, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्याम सवाई, रविंद्र लोखंडे, तांत्रिक प्रशिक्षक रविंद्र ढाले, किरण रहाणे व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत