शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

पिंपळगाव-कुंभी रस्त्यावर कुटार भरलेला ट्रॅक्टर उलटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 2:20 PM

आसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर येणाºया पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात सुरेश बिबीचंद राठोड या शेतकºयाचे कुटार भरून जाणारा  ट्रॅक्टर उलटला

 लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर येणाºया पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात सुरेश बिबीचंद राठोड या शेतकºयाचे कुटार भरून जाणारा  ट्रॅक्टर उलटला. बुधवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र, शेतकरी राठोड यांचे आर्थिक नुकसान झाले.सद्या शेतशिवारांमधून सोयाबिनची काढली झाली. त्याचे शिल्लक राहिलेले कुटार जनावरांसाठी खाद्य म्हणून साठविले जात आहे. त्यानुसार, श्ेतकरी सुरेश राठोड हे आपल्या एम.एच. ३० ए ९५४१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरव्दारे कुटार भरून जनावरांच्या गोठ्यावर नेत असताना बुधवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात उलटला. यात सुदैवाने ट्रॅक्टर चालकास कुठलीही दुखापत झाली नाही; परंतु ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात