पहिल्याच दिवशी ४८७५ रुपये प्रती क्विंटल या दराने १६२० कट्टे हरभरा खरेदी करण्यात आला. ...
पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले. ...
सहा हजाराच्या आसपास प्रती ब्रास असलेली रेती आता ८ हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे. ...
संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे. ...
व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ...
सदर व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. ...
काही शेतकऱ्यांनी लाकूडफाटे, तुराट्या, ताडपत्रीचा वापर करून शेतातच कांदा चाळ उभारल्याचे दिसून येत आहे. ...
तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...
लॉकडाउन असल्याने कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ठप्प झाली. ...