जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली. ...
रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. ...
१६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला ...
पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ...
एसटीच़्या कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून एकच दिवस कामावर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ...
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...
११ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धो-धो पाऊस झाला. ...
फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. ...
पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. ...
बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. ...