कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद... ...
शिक्षक, मुख्याध्यापकांनी केलेल्या सर्वेतून जिल्ह्यातील ६५ टक्के पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. ...
टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन मानकर यांनी केले. ...
आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ...
नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम वाहून गेल्या ची घटना १२ जून रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. ...
१५ वर्षीय बालकाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केल्याचे शुक्रवार, शनिवारी दिसून आले. ...
जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतू, लॉकडाऊनमुळे जलतरण तलाव अद्याप सुरू होऊ शकला नाही. ...
कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. ...