ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे. ...
३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ...
‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाने स्वयंचलित पद्धतीने पिकांना खते व पाणी दिले जात असल्याने वेळ व पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पादनात वाढ झाली आहे. ...
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
कोरोनाच्या काळातही नवमातांनी आवश्यक ती खबरदारी व सुरक्षितता बाळगून स्तनपान करावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला. ...
आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहेत. ...
सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. ...
शुक्रवारी आणखी ५७ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले. ...
समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. ...
या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. ...