या गवतापासून तेल निर्मिती करीत याची विक्री उत्तर प्रदेशात केली जाते. ...
आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३८१ वर पोहचली असून, यापैकी ३५८ रुग्ण अॅ्िक्टव्ह आहेत. ...
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला. ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. ...
सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले. ...
२१ आॅगस्ट रोजी आणखी ३० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
. जिल्हयात असलेल्या ४ आगाराच्या २५ बसेसव्दारे ७८ फेऱ्या करण्यात आल्यात. याव्दारे ४७ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न आगाराला झाले. ...
एका वृद्धाची कोयता, कुºहाड आणि काठ्यांनी मारून हत्या केल्याची, तर त्याच्या मुलास गंभीर जखमी केल्याची घटना १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
सर्व व्यापारी, दुकानदार व व्यावसायिकांचीही लवकरच कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. ...
११० मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झाली. ...