६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही. ...
गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शनिवारी संवाद दरम्यान सांगितले. ...
दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे. ...
कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला. ...
शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ५७ रुग्णांची यामध्ये भर पडली. ...
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...
जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. ...
२७ आॅगस्ट रोजी शेलुबाजार येथील दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले ...