आतापर्र्यंंत कोरोनाबळींची संख्या ८२ वर पोहचल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. ...
पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
सर्पदंश झालेला असल्याने इच्छा असूनही ती माता आपल्या बाळाची भूक शमवू शकली नाही. ...
तपासणीचा अहवालही ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचना त्यांनी २३ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. ...
शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला. ...
यंत्रणेवरील ताण काही अंशी कमी होऊन जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांना वेळेत उपचार करणे अधिक सुलभ झाले. ...
नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. ...
तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासकांची डिजिटल स्वाक्षरी व सचिवांचे संयुक्त बँक खात्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही. ...
आतापर्यंत कोरोनामुळे ६९ जणांचा मृत्यू झाला. ...
भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३०) व महादेव इंगळे (३०) हे चौघे शेतात गेले होते ...