अकोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर ...
अकोला: माहेरी जाण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून विवाहितेला तिच्या पती व सासूने भिंतीवर डोके आदळून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे घडली. ...
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल य ...
अकोला: १२ ते १४ डिसेंबर २०१४ रोजी पार पडलेल्या दुसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची आढावा बैठक शनिवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पार पडली. ...
अकोला - जुने शहरातील हमजा प्लॉट, गंगानगरसह विविध ठिकाणी चोरी करणार्या अल चोरट्याकडून जुने शहर पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हमजा प्लॉट येथील रहिवासी इक्बाल ऊर्फ सोनू युनुस पठाण याला गंगानगर परिसरात केलेल्या चोरीप्रकरण ...
बोर्डी : आधुनिक काळात बदललेली संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्या नागास्वामी संस्थानात बोर्डी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने व श्री गुरुदेव विद्यामंदिर बोर्डी यांच्या सौजन्याने आयोजित व्याख्यानात बोलता ...
अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. ...
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली. ...