अकोला - अल्पवयीन मुलीला पळवून जबलपूर येथे नेणार्या आरोपीस शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. प्रवीण घोडेस्वार नामक युवकाने शहरातील एका अल्पवयीन मुलीला जबलपूर येथे पळवून नेले होते. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर प् ...
बोरगाव मंजू: नजीकच्या देवळी येथील तलाठ्याविरुद्ध नुकसानग्रस्त शेतकर्याची फसवणूक केल्याबाबतच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला - रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बेकरीतील मोहम्मद इलीया नामक बेकरी कामगारास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम पळविणार्या अल चोरट्यास रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान ऊर्फ इमरान लाल खान अ ...
आकोट : शेतात चरण्याच्या कारणावरून घोडीस मारहाण करून जखमी केल्याबाबतच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
वरूर जऊळका : येथील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक शिक्षक नीलेश गोंडचर यांची जिल्हास्तरीय समुपदेशन, व्यवसाय, मार्गदर्शन व सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव सिरसाट व म ...
भांबेरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त झालेल्या भांबेरी गावाला पाच लाखांचे बक्षीस बुधवारी मिळाले. या संदर्भात आकोट येथील शहर पोलीस स्टेशनामधील सभागृहात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण, ग्रामीण पो ...
अकोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे. ...
अकोला:पडीत वार्ड बंद करून आस्थापनेवरील नऊ कर्मचार्यांची प्रत्येक प्रभागात नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियोजन नसल्याने साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन अपयशी ठरण्याच्या शंकेने मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३ ...