लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यूयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागताचा मान अकोलेकरांना - Marathi News | Akolekar honored Modi in New York | Latest akola News at Lokmat.com

अकोला :न्यूयॉर्कमध्ये मोदींच्या स्वागताचा मान अकोलेकरांना

मोदींच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या अनिवासी भारतीयांच्या चमूत अकोलेकर दाम्पत्य व त्यांच्या चिमुकल्या मुलींचाही समावेश. ...

सहा विद्यार्थीनींच्या शाळेला शिक्षण सचिवांची आकस्मिक भेट! - Marathi News | Six students' school accidental visit to education secretary! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा विद्यार्थीनींच्या शाळेला शिक्षण सचिवांची आकस्मिक भेट!

दुर्गम गावात नंदकुमारांची गाडी; शिक्षणाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न. ...

‘मनरेगा’तून रेशीम उद्योगाला प्रोत्साहन - Marathi News | Promotion of Silk Industry from MNREGA | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मनरेगा’तून रेशीम उद्योगाला प्रोत्साहन

अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांचा योजनेत समावेश; शेतक-यांना एकरी १ लाख ७२ हजाराचे मिळणार अनुदान. ...

अल्पसंख्याकबहुल गावांसाठी राबविणार क्षेत्रविकास कार्यक्रम - Marathi News | Area development program implemented for minority-populated villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पसंख्याकबहुल गावांसाठी राबविणार क्षेत्रविकास कार्यक्रम

पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी राज्यातील २५0 ग्रामपंचायती पात्र. ...

राज्यात कापसाचे उत्पादन घटणार! - Marathi News | Cotton production will decline in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कापसाचे उत्पादन घटणार!

विदर्भ, मराठवाड्याला बसणार सर्वाधिक फटका. ...

विदर्भातील दीड लाख एकर जमीन शोधण्याचे आव्हान ! - Marathi News | Vidarbha's quest to find half acre land! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील दीड लाख एकर जमीन शोधण्याचे आव्हान !

भूदान यज्ञात देशात ४७ लाख ६३ हजार ६७२ एकर जमीन दान मिळाली होती; मात्र प्रत्यक्षात मिळालेली जमीन कुठे आहे याचा शोध घेण्याचे आव्हान. ...

राज्यात रब्बीचा पेरा वाढणार! - Marathi News | Rabi will grow in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रब्बीचा पेरा वाढणार!

कृषी विभागाचे नियोजन; पश्‍चिम विदर्भाला मात्र पावसाची प्रतीक्षा. ...

अंगणवाडी कर्मचा-यांच्या १६0 कोटींची ‘भाऊबीज भेट’! - Marathi News | 160-crore 'brother-in-law' gift for Anganwadi workers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी कर्मचा-यांच्या १६0 कोटींची ‘भाऊबीज भेट’!

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शासनाचा निर्णय. ...

हृदयविकाराच्या धक्क्यानंतरही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण - Marathi News | After the heart attack, the driver saved his life | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हृदयविकाराच्या धक्क्यानंतरही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण

बस बाजूला लावून घेतला अखेरचा श्‍वास. ...