मातीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ‘मृदा आरोग्य पत्रिका’ तयार करण्याची कृषी संशोधन परिषदेची योजना. ...
शासनाने १0 टक्के जागा भरण्यास २0१४ मध्येच दिली मंजुरी; मात्र जिल्हा परिषदांकडून अद्याप प्रतिसाद नसल्याने हजारो पात्रताधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत. ...
खामगाव येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन. ...
अकोला येथील पत्रकार परिषदेत वामनराव चटप यांचा सत्तारूढ भाजप-सेनायुतीला उपरोधिक टोला. ...
दादुलगव्हाण येथे महिला सरपंचाचा ‘बेटी बचाव’ उपक्रम. ...
मनोधैर्य योजनेद्वारे आतापर्यंत राज्यातील २१४७ महिलांच्या व्यथांवर मायेची फुंकर घातली आहे. ...
एपीजे अब्दुल कलाम स्मृती फुटबॉल स्पर्धेत मेट्रिड इलेव्हन संघाने न्यू स्टार स्पोर्ट्स क्लब संघास ३-४ गोलने दिली मात. ...
अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर भीषण अपघात; महिलेच्या शरीराचा रोडवरच चेंदामेंदा. ...
एग्ज इटर हा दुर्मीळ साप जळगाव जामोद परिसरातच मृतावस्थेत दिसून आला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या युवा महोत्सवास उणीवांना ग्रासले. ...