लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

६.६८ लाख कुटुंबांनी घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ - Marathi News | 6.68 lakh families took advantage of the Rajiv Gandhi Jeevandayi Arogya Yojana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६.६८ लाख कुटुंबांनी घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ

ग्रामीण भागातील गरजूंना आता उपचार मिळणे सोपे. ...

बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ - Marathi News | Chess Starters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

अकोला येथे अखिल भारतीय खुली रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा. ...

पूर्व वैमनस्यातून मारहाण - Marathi News | Preoccupation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व वैमनस्यातून मारहाण

रिधोरा: पूर्व वैमनस्यातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीत सचिन दंदीशी एका युवकाने वाद घातला. वादातून सचिनला मारहाण करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीही वाद झाला होता. ...

फटाके चोरीतील तिघे गजाअड - Marathi News | Three crackers have been stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके चोरीतील तिघे गजाअड

अकोला - आकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १ लाख २५ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या तीनही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Closing the artwork exhibition of waste products | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शनाचा समारोप

अकोला : टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. ...

रेल्वे गेटमनला मारहाण - Marathi News | Railway Gaitman beat up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे गेटमनला मारहाण

बाळापूर :- मनारखेड येथील रेल्वे गेटमनला मोटारसायकल स्वाराने मारहाण करून जीवे मारण्याची घमकी दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

बाभूळगावनजिक अपघातात एक ठार - Marathi News | One killed in Babhulgavnik accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाभूळगावनजिक अपघातात एक ठार

अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहॉगीरनजिक अपघातात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मो. सुफिया हुसेन असे मृतकाचे नाव आहे. ...

शेतमालाला उत्पादन खर्चानुसार दर देणे शक्य होणार - पाशा पटेल - Marathi News | It will be possible to give the farmer the cost at production cost - Pasha Patel | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमालाला उत्पादन खर्चानुसार दर देणे शक्य होणार - पाशा पटेल

शेतक-यांना मिळणार दिलासा : हमी भाव अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीद्वारा केंद्राकडे अहवाल सादर. ...

फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी - Marathi News | Clash of firecrackers in two groups | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी

१६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल ...