पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार उघडकीस. ...
निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार. ...
पश्चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले. ...
दर वाढीमुळे शेतक-यांना अल्पसा दिलासा मिळाला असून शासकीय डेअरीतील दूध संकलनात वाढ होणार आहे. ...
शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश; राज्यातील ८९ शाळांची निवड. ...
व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत. ...
डाक सेवक देणार नागरिकांना घरपोच सेवा. ...
बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले. ...