जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या पथकाने ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...
जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले;परंतु आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे. ...
सत्र २0११-१२ पासून ‘छदाम’ही मिळाला नाही; अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात आर्थिक अडथळा. ...
३३ के.व्ही. उपकेंद्रातील दुरुस्ती कामांमुळे वीज पुरवठा खंडीत झाला. ...
कृषी समृद्धी प्रकल्पातून तरतूद, महिला सक्षमीकरणाचा उद्देश. ...
सुविदे फाउंडेशन; दिवाळीच्या दिवशी घरपोच सेवा. ...
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विभागातील सौरऊर्जा संयत्र बंद स्थितीत. ...
मोहीम जोरात; उघड्यावर शौचास जाणा-यांत धास्ती. ...
...
स्वत:चे वय खेळण्या-बागडण्याचे असताना मातापित्यांसह हजारो मैलांची भटकंती करीत आपल्याच वयाच्या चिमुकल्यांना खेळणी विकण्याचे काम ...