लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
खटला जलदगती न्यायालयात चालवा! - Marathi News | Case against fast track court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खटला जलदगती न्यायालयात चालवा!

पाळा आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मोघे, पुरके यांची पत्र परिषदेत मागणी. ...

अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट! - Marathi News | Abhay Yojna will get 5 percent discount! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट!

महावितरणने अभय योजना अंमलात आणली असून मूळ बिलात ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. ...

'ऑनलाइन' फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’! - Marathi News | 'Online' modifying method is 'headache'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'ऑनलाइन' फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’!

गरजूंना वेळेत संगणकीकृत कागदपत्रे मिळावीत, या उद्देशाने हस्तलिखितऐवजी 'ऑनलाइन' फेरफार नोंद पद्धत लागू करण्यात आली. मात्र, ही पद्धत फायदेशीर ठरण्याऐवजी ‘डोकेदुखी’ वाढविणारी ठरली आहे. ...

हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव - Marathi News | Prolactation of corpulent disease on turmeric crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव

जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीची लागवड वाढली आहे. यंदा या पिकावर काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी वर्गात थोडे चिंतेचे वातावरणही आहे. ...

विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात - Marathi News | Rabi season danger due to electricity problem | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे. ...

बसस्थानकावरील अरूंद फलाट ठरताहेत घातक - Marathi News | The narrow platform on the bus station is dangerous | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसस्थानकावरील अरूंद फलाट ठरताहेत घातक

वाशिम बसस्थानकावर बसगाड्या उभ्या करण्याठी नियोजित असलेल्या फलाटाची रुंदी खुपच कमी असल्याने या ठिकाणी एकाच वेळी दोन बस दाखल झाल्यानंतर अपघाताची भीती आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक - Marathi News | Minor girl raped; The accused arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक

शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना बोरगाव मंजू येथे घडली. ...

अमरावती विभागात दीड लाखांवर पदवीधर मतदारांची नोंदणी - Marathi News | Graduate voters of 1.5 lakhs in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागात दीड लाखांवर पदवीधर मतदारांची नोंदणी

पाच जिल्हय़ातील पदवीधर मतदारांचा समावेश ...

VIDEO : पांगरी नवघरेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक शांततेत ! - Marathi News | VIDEO: Pangri New House Dr. Babasaheb Ambedkar Jayanti peace procession!-1 | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :VIDEO : पांगरी नवघरेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक शांततेत !