लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्यांगातर्फे गितातून शासकीय योजनांची माहिती - Marathi News | Government plans information from Divyaangat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांगातर्फे गितातून शासकीय योजनांची माहिती

वाशिम येथील काही अंध चिमुकले एकत्र येवून त्यांनी आर्केष्टा तयार केला. यामधून ते अनेक विभागातील शासकीय योजनांची माहिती विविध कार्यक्रमांमध्ये जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

मळणी यंत्रात अडकल्याने युवक ठार - Marathi News | Youth killed by trapping in the threshing machine | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मळणी यंत्रात अडकल्याने युवक ठार

मळणी यंत्रात पडल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाढा फार्म शिवारात घडली. ...

घरकुल अनुदानाचा तिढा कायम ! - Marathi News | Home Loan Subsidy! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल अनुदानाचा तिढा कायम !

इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गतचे जवळपास ९०० प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने संबंधित लाभार्थींच्या अनुदानाचा तिढा अद्याप कायम आहे. ...

जिल्ह्यात १,९६२ नवे महिला मतदार  - Marathi News | District's 1,962 new female voters | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात १,९६२ नवे महिला मतदार 

जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६२ महिलांनी मतदार नोंदणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातून शुक्रवारी प्राप्त झाली आहे.  ...

जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट  - Marathi News | Halted at ATMs across the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट 

जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.   ...

शेततळे खोदण्यासाठी त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम - Marathi News | Farmers will get a triple contract for excavation of farmland | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेततळे खोदण्यासाठी त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम

शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

चिमुकल्या विद्यार्थ्यांचे असेही पक्षीप्रेम - Marathi News | Such bird-bird | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकल्या विद्यार्थ्यांचे असेही पक्षीप्रेम

एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...

२५१ ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालाची प्रतीक्षा ! - Marathi News | Waiting for 251 Gram Panchayats Audit Report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२५१ ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालाची प्रतीक्षा !

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ‘परफॉर्मन्स् ग्रॅन्ट’साठी लेखा परीक्षण बंधनकारक. ...

कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरणार! - Marathi News | Agricultural Assistant's vacant posts will be filled as an agricultural servant! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरणार!

वाशिम जिल्ह्यातील कृषी सहायकांची नऊ रिक्त पदे या पद्धतीने भरली जाणार आहेत. ...