लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्यांग मेळाव्यास प्रतिसाद - Marathi News | Respond to the Divyang Mela | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांग मेळाव्यास प्रतिसाद

कारंजा : कारंजा नगर परिषदेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार २८ आॅक्टोंबरच्या शासन निर्णया नुसार ३ टक्के निधी अपंगाच्या कल्याणाकरिता खर्ची करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कारंजा नगर परिषदेमार्फत स्थानिक महेश भवन या ठिकाणी कारंजा शहरातील दिव्यांग बांधवांचा म ...

कापडासह रेडिमेड बाजार तेजीत - Marathi News | The redeemed market with textiles is fast | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कापडासह रेडिमेड बाजार तेजीत

वाशिम : नोटाबंदी, जि.एस.टी. व अत्यल्प पाऊस या कारणामुळे मागील काही महिन्यांपासून मंदीच्या सावटाखाली संपूर्ण बाजारात शुक शुकाट असतांना सुध्दा घटस्थापना , नवरात्री, दसरा, व दिवाळीनिमित्त व्यावसायीक सज्ज झाले असुन ग्राहकांच्या वाढत्या गर्दीची चाहुल पाहत ...

कामगार नोंदणीसाठी रविवारी विशेष अभियान - Marathi News | Special operations on Sunday for workers registration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामगार नोंदणीसाठी रविवारी विशेष अभियान

वाशिम : जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व इतर इमारत बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येणार आ ...

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाची सांगता - Marathi News | Settling for the students' hunger strike in government hostels | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाची सांगता

वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २५ सप्टेंबरपासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. प्रशासनातर्फे लेखी आश्वासन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या  उपोषणाची स ...

वीज वाहिन्या फसल्या झाडांच्या फांद्यात! - Marathi News | The electricity channel is in the branches of a cropped tree! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीज वाहिन्या फसल्या झाडांच्या फांद्यात!

वाशिम: महावितरणच्या वतीने ग्रामीण भागात गत अनेक वर्षांपासून जुनाट विद्यूत खांबांवरून तथा जीर्ण झालेल्या वाहिन्यांच्या माध्यमातून विजपुरवठा केला जात आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे वीज वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये फसल्या असताना अनावश्यक फांद्या तोडण्य ...

वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक - Marathi News | Navadurga Bliss procession in Washim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २९ सप्टेंबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . यावेळी तरुणांसह तरुणी ... ...

पंतप्रधानांसमोर होणार डिजिटल शाळांचे सादरीकरण - Marathi News | Presentation of Digital Schools to the Prime Minister | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधानांसमोर होणार डिजिटल शाळांचे सादरीकरण

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर ५ ऑक्टोबरला मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यातील १३ जणांची चमू तयार केली असून, यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातून वाशिम येथील द ...

मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा! - Marathi News | Moong, Udayadera the threat of collusion! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मूग, उडिदाच्या हमीभावाच्या नियमाला कोलदांडा!

वाशिम : बाजार समित्यांमध्ये उडीद व मुगाला हमीभावापेक्षा  अल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे ‘बजेट’ कोलमडत  आहे. हमीभावाने मूग व उडिदाची खरेदी व्हावी, यासाठी नाफेड  केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशी सूचना  आता जिल्हा उपनिबंधक का ...

महामार्गावर ट्रक उलटला; एक ठार, एक गंभीर  - Marathi News | Truck overturned; One killed, one serious | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गावर ट्रक उलटला; एक ठार, एक गंभीर 

मालेगाव  : मालेगाव ते वाशिम राज्य महामार्गावर  हॉटेल  जलधाराजवळील पुलावर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात  एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना  २८ सप्टेंबर रोजी घडली. एमएच १८ बी ८५६६ क्रमांकाचा ट्रक  अचानक उलटा झाला. या अपघातात ट्रकचा चालक ...