मोताळा: रेशन दुकानातील होत असलेल्या काळ्या बाजाराला आळा बसण्यासाठी वरेशन कार्ड धारक व्यक्तिलाच राशन मिळावे, यासाठी अन्न व नागरी पुरवठाविभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात १ आॅक्टोबर पासून आधार कार्ड असलेल्याव्यक्तिनाच धान्य उपलब्ध होणार आहे ज ...
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा-२०१८ ही १० फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यात घेतली जाणार आहे. याकरिता परीक्षेची आवेदन पत्रे २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरुपात स्वीकारली जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवाहर नवो ...
वाशिम - वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू झाली असून, सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेत ...
वाशिम: साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणार्या दसर्याच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी केली जाते. यावर्षी वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार तेजीत असल्याचे तर सराफा बाजार ‘जैसे थे’ राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, दसर्यानिमित्त बाजा ...
वाशिम: जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्यांची खाते चौकशी, सेवानवृत्त प्रकरणे, ग्रामपंचायतची रेकॉर्ड तपासणी यासह अन्य प्रशासकीय प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने सनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अल्पावधीतच या कक्षाने त ...
वाशिम: विजयादशमीनिमित्त श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता स्थानिक माहूरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मालेगाव - मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत. सदर आदेशाची प्रत शुकवारी बाजार समितीच्या सभापतींना मिळाली आहे. ...
वाशिम: आगामी सण, उत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...
वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची नियुक्ती केली असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण ह ...
कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे. ...