मालेगाव - मालेगाव शहारातील श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत श्री नवदुर्गा विसर्जन होईल. ...
वाशिम - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, ३० सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आ ...
वाशिम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर येथे श्री श्री रविशंकर यांची शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून १ ते ४ आॅक्टोंबरदरम्यान श्री हनुमान रामकथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ आॅक्टोंबर रोजी स्थानिक ...
मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थ ...
शिरपूर जैन: वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पांतर्गत कालव्यासाठी २००५ ते २००७ या कालावधित संपादीत केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अद्यापही संबंधित शेतकºयांना मिळालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पबाधित शेतकर ...
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ ...
मालेगाव: गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवितानाच शांततेत उत्सव साजरा करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया गणेश मंडळांचा रविवारी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालेगावात यंदा अन ...
वाशिम: सन २०१७-१८ मधील खरीप हगामाकरिता जिल्ह्याची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ५८ पैसे इतकी निघाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रविवारी कळविण्यात आले आहे.वाशिम तालुक्यातील १३१ गावांच ...
वाशिम : कृषी विभागातर्फे गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी लाभार्थींची पारदर्शक निवड करण्यासाठी ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया केल ...
किनगावजट्टू : लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किनगावजट्टूयेथील बंद पडलेले महिला शौचालय ग्रामस्वच्छता सामितीच्या पुढाकारानेपुन्हा सुरू करण्यात आले आहे.किनगावजट्टू येथील आरोग्य उपकेंद्रासमोर तीन वर्षापूर्वीपासूनशासनाचेवतीने महिलांकरीता सहा ...