शिरपूर जैन: आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाज अनेक आवश्यक आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिरपूरच्या वडार बांधवांनी सोमवारी आमदार अमित झनक यांना आमंत्रित करून त्यांच्याप ...
अनुदान मिळण्याच्या आशा पल्लवित : शिक्षकांना मिळणार दिलासाविवेकानंद ठाकरे / रिसोड : मागील १७ वर्षांपासून विनावेतन काम करणाºया राज्यातील ९ हजार विनाअनुदानित शिक्षकांचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत आहेत. २८ सप्टेंबरला मुंबई येथे कायम विनाअनुदानित कृती स ...
वाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0 आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांश ...
वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावा ...
रिसोड: तालुक्यातील मांडवा येथील शालू नारायण राठोड ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत विजयादशमीच्या दिवशी ३0 सप्टेंबरला रिसोडकडे येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. योगायोगाने याचदरम्यान कुर्हा येथे रुग्णास सोडण्याकरि ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील (एसटी) वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचार्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी आता तीन वर्षांवरून केवळ एक वर्ष करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गत १ एप्रिल २0१७ पर्यंत ज्या कर्मचार्यांनी एक वर्षाचा कालावधी समाधानकाररीत ...
वाशिम: विजयादशमीनिमित्त स्थानिक श्री कालेश्वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता माहुरवेस परिसरात रावण दहन व भव्य आतषबाजीचा कार्यक्रम पार पडला. ...
करंजी (वाशिम): येथून जवळच असलेल्या ब्राम्हणवाडा खु. येथील शेतकरी बबन ग्यानुजी पवार यांच्या १ एकर ६० आर. शेतामधील सोयाबिनची सोंगणी करून रचून ठेवलेल्या सुडीला अचानक लागलेल्या आगीत सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी २९ सप्टेंबरला रात्री पोल ...
मालेगाव (वाशिम): दारूबंदीसाठी तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील महिला २९ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यामध्ये धडकल्या. यावेळी २०० महिलांच्या स्वाक्षºयांचे निवेदन ठाणेदारांकडे देण्यात आले. ...