वाशिम: तालुक्यातील गटग्रामपंचायत हिस्से बोराळा आणि तामसाळा येथे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान काही लोकांकडून वाद घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही बाब लक्षात घेवून मतदानदिनाच्या पुर्वसंध्येला आणि मतदानाच्या दिवशी पोलिस संरक्षण पुरवा, अशी माग ...
वाशिम : यावर्षी पर्जन्यमानात प्रचंड घट होण्यासोबतच उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी, होणारी तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सद्या महावितरणच्या वतीने विजेचे भारनियमन केले जात आहे. यामुळे म ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी हनुमंता शिवराम वा ...
वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेसह इतरही प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जलपुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष, पाणी शुद्धीकरण यंत्रांची देखभाल-दुरूस्तीअभावी झालेली दुरवस ...
वाशिम : ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. रस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य ...
वाशिम : सामाजिक शास्त्रातील एक महत्वपूर्ण विषय म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थ्याना केवळ पुस्तकी अर्थशास्त्र न शिकविता त्याला व्यवहारीक अर्थशास्त्राची जोड मिळणे आवश्यक आहे. यासाठी विविध अभ्यास मंडळाची स्थापना महाविद्यालयात करण्यात येवुन त्यानि ...
वाशिम : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आयोजित रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आकर्षक कलाकृती सादर करून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तालुक्यातील काजळांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. ...
वाशिम: शासनाच्यावतीने विविध स्तरावर मोहिम राबवून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात मात्र घाण कचºयाच्या विळख्यात शिक्षण आणि स्वच्छतेचे धडे देण्यात येत असल्याचे विचित्र वास्तव पा ...
वाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक ...