वाशिम: इनरव्हील क्लबच्यावतीने शुक्रवारी किशोरवयीन मुलींमध्ये वयोमानाने होणारे शारिरीक बदल जागृतीपर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. इनरव्हील या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने शहरातील विविध शाळांमधील इयत्ता आठवी , नववी, दहावी तसेच महाविद्यालयीन , विद्या ...
वाशिम - स्थानिक शांतीनिकेतन इंग्लीश स्कुल येथे रविवारी आयोजित शारीरिक वेदनाबबात मोफत मार्गदर्शन शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरात सुमारे ३०० लोकांनी उपस्थित राहुन याचा लाभ घेतला. दिवसेदिंवस धावपळीच्या जिवन शैलीने दैनिक दिन चर्चेवर ...
वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहनजिल्हा ...
मेडशी: येथून जवळच असलेल्या वाशिम-अकोला महामार्गावरील कठडे तुटलेल्या पुलाखाली ३ ऑक्टोबर रोजी फुटलेली तिजोरी आढळली. ती अकोला येथील मोठी उमरी, हनुमान चौक भागातील एका ज्वेलर्समधून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तिजोरी अकोला सिव्हिल लाइन पो ...
वाशिम: जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील संवर्ग १ आणि २ व ३ मधील १३९ शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे; परंतु या बदली प्रक्रियेमुळे विस्थापित होणार्या शिक्षकांची ऑनलाइन अर्ज प्रक ...
वाशिम: मामाच्या घरी शिक्षणानिमित्त वास्तव्याला असलेल्या शंकर ढवळे (वय १४) याचा विहिरीमध्ये तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाज तापूर्वी उघडकीस आली. ...
वाशिम: हिंगोली मार्गावर असलेल्या बिलाल नगरमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बला त्कार केल्याची धक्कादायक घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल क ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: येथून जवळच असलेल्या वसारी येथील बबन दत्तूजी लादे (वय ४३ वर्षे) या शेतकर्याने मालेगाव रस्त्यावरील शेताच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृत शेतकर् ...
वाशिम: कधीकाळी पिवळे सोने म्हणून विदर्भातील शेतकºयांच्या पसंतीस उतरलेल्या सोयाबिन पिकाने गत काही वर्षांमध्ये शेतकºयांचा पुरता भ्रमनिरास केला आहे. यंदा तर घटलेले पर्जन्यमान आणि विपरित हवामानामुळे सोयाबिनच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ५० टक्के घट झाल्याच ...
मालेगाव (वाशिम): दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ग्रामसेवकांचे वेतन रोकण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांनी ३ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती गाठून नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांना जाब विचारून वेतन होईपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याच ...