मंगरूळपीर: आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक करणाºया आरोपीस येथील न्यायालयाने ४ आॅक्टोबर रोजी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. ...
वाशिम: शासनाच्या निर्देशानुसार यंदापासून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण प्रणालीस सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ७७४ स्वस्तधान्य दुकानांत बायोमेट्रिक अर्थात पॉस मशीनचे वितरण मार्च महिन्यातच करण्यात आले; परंतु अद्यापही ६० टक्के दुकानांत त्याच ...
मालेगाव (वाशिम): मालेगावातील बरेच रस्ते अतिक्रमानाच्या विळख्यात अडकलेले आहेत . अकोला - हैद्राबाद रस्त्यावरील जुने बसस्थानक ,जुने बस स्थानकापासून माने हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे . ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील लिंगा (कोतवाल)या ग्रामपंचायतच्या स्थापनेनंतर गेल्या ५९ वर्षांत येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच अविरोध करण्यात आली. यात सरपंचासह सर्वच सदस्यांची मंगळवारी अविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविर ...
मालेगाव (वाशिम): तालुक्यात ७ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पुर्वीच आपसी सहमतीने १५५ सदस्य आणि २ सरपंचांची अविरोध निवड झाली. यामुळे निवडणूकीचा अवाजवी खर्च आणि प्रशासनावर ओढवणारा ताण आपसूकच कमी झाला. ...
मानोरा (वाशिम): येत्या ७ आॅक्टोंबर रोजी होवु घातलेल्या तालुक्यातील ४१ ग्रा.पं. च्या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट जनतेतुन सरपंच निवडला जाणार असल्याने अनेक गाव पुढाºयाची प्रतिष्ठापणाला लागली असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत समोरील निवडणुकीचे चित्र दडले आह ...
कारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आपण गुणांसाठी शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण ज ...
वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ५ जानेवारी २०१८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. ...
वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर दरवर्षी १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना हा दिवस राज्यांमध्ये ...