वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या ... ...
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी दूध आटवून ते पिण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी दुधाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान ...
वाशिम: जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला असून गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलन केले जात आहे. जिल्हाभरातील सेविका व मदतनिस यांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता वाशिमच्या बसस्था ...
वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जि ...
कारंजा लाड :निसर्ग आपल्याला भरभरुन देतो. त्याचा दातृत्व गुण आपण आत्मसात करुन दुसर्याला देणं शिकलं पाहिजे. केवळ कोरडा विचार महत्वाचा नसुन तो कृतीत आणनं मह त्वाचे असते. नैसर्गीक आपत्तीच्या वेळी आपण सर्व जण एकत्र येतो, मात्र एरवी आपण आत्म केंद्री बन ...
वाशिम: तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर तुझे नग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करील, अशी धमकी देणा-या पटना येथील युवकाविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कारंजा : दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला व्दारा संचालीक स्थानिक श्री किसनलाल नथमल गोयनका महाविदयालयात राष्ट्रीय मानक व मुल्याकंन समिती नॅक ने भेट देउन महाविद्यालयातील विविध उपक्रमाची पाहणी करून माहीती जाणून घेतली. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदा पिकलेल्या सोयाबीनची आवक बाजारात वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु अपुºया पावसामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट येत आली असतानाच हमीभावापेक्षा खूप कमी दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. ...