जऊळका रेल्वे (वाशिम): येथून जवळच असलेल्या खडकी मसला येथील शेतकरी दत्ता हरिभाऊ धनगर आणि नामदेव दौलत धनगर यांच्या शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला ४ आॅक्टोबर रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत संबंधित शेतकºयांची लाखो रुपयांची हा ...
वाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल् ...
तळप बु.: तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २८ गावे पाणी पुरवठा याजेनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडुन कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणी पट्ीचे कारण दाखव ...
वाशिम : ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आय.यु.डी.पी. कॉलनी येथे सुरु असलेल्या ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारव्दारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करुन ...
वाशिम: तालुक्यातील तुलनेने मोठी ग्रामपंचायत आणि बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात हल्ली विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. रुग्णालय परिसरात सदैव वराहांचा मुक्त संचार असून सर्वत्र घाण साचली आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग् ...
वाशिम: जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया विविध प्रवर्गातील १२०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे अर्ज संख्येत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे अर्ज निका ...
मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सतत अतितीव्र लढा देणाºया दिव्यांग सेवा समितीच्यावतीने समितीच्या कार्यालयावर तालुक्यातील लावणा येथे अति गरीब अपंग कुटूंबांना कापड वाटप करण्यात आले. ...
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्रामपंचायतच्या निवणुका होत आहे. त्यामध्ये हातना ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतचा निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच आता मतदाराच्या दारात उभा ...
वाशिम: आजही मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात असून अनेकठिकाणी मुलींच्या जन्मानंतर तीला कचराकुंडी, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर टाकण्याचे प्रकार देखील उघडकीस येत आहेत. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्याला बहिण, बायको, आई मिळणार नाही. त्यामुळे मुलींच्या जन ...