मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची प ...
वाशिम: माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वाशिम जि. प.चे तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी दिनेश तरोळे, तसेच विद्यमान जनमाहिती अधिकारी रविन ठाकूर यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली आहे. या प्रकरणी वाशिम येथील महेश ...
वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५ हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे. आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागद पत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभा र्थींना देण्यात आल्या असून, ते प्र ...
कांरजा लाड: तालुक्यातील४९ ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, यासाठी मतदान होणार असलेल्या १५४ मतदान केंद्रांपैकी ३ मतदान केंद्र अ ितसंवेदनशील असल्याचे प्रशासनाकडून ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. ...
हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ...
वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५ हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे. आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभार्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त ...
वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपा ...
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत. शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षीत पुर आला नाही. त्यामुळे नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहूतांश तलावाची पाण्य ...
वाशिम: जोतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आययूडीपी कॉलनी येथे सुरू असलेल्या जोतिबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारद्वारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ...
वाशिम: येत्या ७ आॅक्टोबरला जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, तत्पुर्वीच १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून ८३२ सदस्य आणि १६ सरपंचही बिनविरोध निवडल्या गेले. यायोगे निवडणूकीत होणाºया अवाजवी खर्चाला तद्वतच राजकीय हेव्यादाव्या ...