वाशिम : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व्दारा धनुर्विद्या शालेय आर्चरी जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये माउंट कारमेल स्कुल वाशिम येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवि ...
वाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै ते ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १० हजार ९५ टोकनधारक शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेल्या १ लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तुरीचे प्रलंबित असलेल्या चुकाºयातील ८५ कोटी ७३ लाख रुपयांपैकी ६३ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे ...
वाशिम: जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची यंदा निवडणूक होणार होती; मात्र १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आता ७ ऑक्टोबरला उर्वरित २६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून, त्यासाठी ७९७ मतदान केंद्रे ेकार्यान्वित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत ...
मालेगाव: तालुक्यातील धारपिंप्री येथील महिलेचा शेतातील विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. ...
वाशिम: निती आयोगाने सुचविलेले वैद्यकीय व्यवसायविषयक धोरण राज्याच्या आरोग्यविषयक गरजांशी विसंगत असून यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे आयोगाच्या ‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करावी, अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनशी ...
वाशिम: येथून अकोलाकडे जाणार्या हैद्राबाद-अकोला इंटरसिटी एक्सप्रेसखाली उडी घेवून साहिल नरेंद्र वानखेडे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. ...
मानोरा: तालुक्यातील पोहरादेवी येथील विवाहित महिलेसोबत फेसबुक, व्हॉट्स अँपच्या माध्यमातून जवळीक साधून तिला नोकरीचे आमिष दाखवत यवतमाळ, पुणे येथे नेऊन अत्याचार केला, तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकल्याची तक्रार मानोरा पोलिसांत शुक्रवार ६ ऑक ...
वाशिम: जिल्हय़ातील पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले. वाशिम जिल्ह्यातील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक र्मया., अकोला बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर् ...
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्राम पंचायतच्या निवणुका होत आहेत. त्यामध्ये हातना ग्राम पंचायत अविरोध झाल्याने ४0 ग्राम पंचायतची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच मतदाराच्या दारात जावून ...
तळप बु.: तळप बु. समाविष्ठ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे पाणी पुरवठा योजनेची थकीत पाणीपट्टी वसुली करण्याबाबत मजीप्राकडून कठोर उपाय योजना केल्या जात नाही. परिणामी सदरहून योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेही थकीत पाणीपट्टीचे कारण द ...