मालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे . ...
रिसोड: तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या ९ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात अधिकांश ग्रामपंचायतींमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याच गटाचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले. ...
शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथील कोणतेही राजकीय वलय नसलेले, गावात केवळ त्यांच्या समाजाचे (कलाल समाज) एकच घर असतांना केवळ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय अपंग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले. ...
वाशिम : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्टÑ राज्य पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व्दारा १४ वर्षिय जिल्हास्तरीय सायकल रोडरेस स्पर्धेमध्ये येथील रेखाताई कन्या शाळेचे विद्यार्थी विभागस्तरावर पोहचले आ ...
वाशिम: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी सोमवार ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे जमिनीची खरेदी ...
मेडशी : येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न झाला . वषार्वासात ३ महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले . ...
वाशिम: देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस १५ आॅक्टोबरला असून यादिवशी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी पी.एम.राठोड यांनी दिली. ...
वाशिम: जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीच्या वेळी निकाल ऐकण्यासाठी मतमोजणील केंद्रांवर ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ७० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. यामुळे पाणीटंचाई गडद होण्यासो ...
वाशिम: शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज सादर करणाºया १.२८ लाख शेतकºयांच्या पात्र, अपात्रतेची निश्चितता ठरविण्यासह वंचित शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ग्रा ...