आसेगाव पो.स्टे. - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेला १० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. ११ आॅक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. ...
वाशिम - केरळ येथे भाजपा व संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम जिल्हा व शहर शाखेतर्फे १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक् ...
वाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्म ...
वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जवळपास १६ शेतकरी गटांन ...
वाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्या ...
वाशिम: राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यावर १0 टक्के ‘मनोती’ मिळावी या व इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील मुद्रांक विक्री, दस्तलेखन तसेच ई-चलन तयार करणार्या मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सामूहिक बेमुदत बंद पुका ...
मानोरा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक गटांचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र दिसून आले. ...
मंगरुळपीर: तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरली असली तरी, भाजपानेही मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राष्ट्रवादी काँग ...
वाशिम : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून व्यक्त होत आहे. ...