वाशीम : सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जि.प. वाशीम अंतर्गत स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात व्यसनमुक्ती सप्ताहाअंतर्गत युवक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार् ...
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचार ...
वाशिम: पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून राहणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांना प्रतिकुल हवामान आणि पावसाच्या दग्याफटक्यामुळे बहुतांशी नापिकीचे संकट सोसावे लागत आहे. दुसरीकडे जनजागृतीबाबत कृषी विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शेतीपुरक जोडधंदेही विशेष तग धर ...
मंगरुळपीर: मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी होत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा रांगोळी रेखाटून वन्य जीवांचे महत्त्व पटवून देण्याची किमया साधली. ...
वाशिम : जिल्ह्यात विविध मार्गावर अवैधरीत्या व चुकीच्या पध्दतीने गतिरोधक तयार करण्यात आले असून त्याचा वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यावरील अवैध गतिरोधक हटविण्यात यावे, असा निर्णय मंगळवारी जिल्हाध ...
वाशिम: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्यावतीने स्थानिक अकोला नाका येथील जैन भवन येथे आयोजित राज्यस्तरीय सभा सोमवारी उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्य ...
वाशिम : ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर ...
वाशिम - आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर कृषीविषयक साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १० आॅक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज साद ...
वाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापर ...
वाशिम: पारंपरिक पिके सर्वार्थाने निसर्गावर, पर्जन्यमानावर विसंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे नापिकीचे संकट उद्भवत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना किमान उत्पादन मिळावे, यासाठी शेतीपुरक व्यवसायांचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार ...