वाशिम : वाशिम जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनें तर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविली जात आहे. दरम्यान जिल्हय़ातील ४६ पैकी केवळ तीन मंडळांचा आंबा या फळ पिकासाठी समावेश ...
वाशिम: राज्य व देशपातळीवर नावलौकीक असलेली विविध धर्मियांची तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात आहेत. मात्र, बंजारा समाजबांधवांच्या पोहरादेवीचा अपवाद वगळता इतर धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक असणाºया निधीची विशेष तरतूद शासनस्तरावरून अद्याप ...
वाशिम: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विभ ...
वाशिम - शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाने घोषित केलेल्या आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात ११ आॅक्टोबर रोजी वाशिम येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी धरणे आंदोलन के ...
वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुºया पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गावागावात ...
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींची निवड २३ व २४ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. याकरिता इच्छुक युवक, युवतींनी वाशिम येथील डॉ. बा ...
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दुसºया दिवशीही वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाल्याने महसूलचे कामकाज ठ ...
वाशिम: शहरामध्ये बुधवारी एक वाजेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. यंदा वाशिम जिल्ह्यात ७० टक्क्याच्या आसपास पर्जन्यमान झाले; परंतू टक्केवारी ...
रिठद : रिठद ते पार्डी तिखे या दरम्यानच्या अपूर्ण राहिलेल्या रस्ता कामाची पाहणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केली असून, सदर काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.रिठद ते पार्डी तिखे या रस्त्याला र ...
वाशीम : व्यसनी पतीला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य केवळ पत्नीमध्ये असून ती सामंजस्याने व परिस्थिती हाताळून व्यसनामुळे बेचिराख होणारा आपला संसार सावरु शकते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गट समन्वयक व्ही.एस. रामटेके यांनी केले. मंगरुळपीर येथील पंचायत समि ...