वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. ...
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दुसर्या दिवशीही वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाल्याने महसूलचे कामकाज ...
मानोरा : मानोरा शहरानजीक असलेल्या वाठोद शिवारात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
वाशिम : शहरामध्ये बुधवारी १ वाजतानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. ...
वाशिम : येथून जवळच असलेल्या पार्डी टकमोर येथील चंद्रकुमार केशरचंद टिकाईत या ५७ वर्षीय शेतकर्याचा नापिकी व कर्जाच्या धास्तीने सोमवारी सायंकाळी शेतातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ...
वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुर्या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गाव ...
मानोरा: पोहरादेवी येथील विवाहित महिलेला नोकरीचे आमीष दाखवून यवतमाळ, पुणे येथे नेऊन सतत अत्याचार करणारा आरोपी रुपेश राजकुमार संत (रा.पंढरपूर) याच्याकडून अ पहरण प्रकरणात वापरलेले स्कॉर्पियो वाहन व १ लाख ३३ हजार रुपयांचे सोने मानोरा पोलिसांनी जप्त के ...
मंगरूळपीर : राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबईच्यावतीने राज्यातील महसूल कर्मचार्यांच्या विविध मागणीसंदर्भात राज्यभर आंदोलन सुरू आहे. मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत. ...