गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन तिसºया दिवशी अर्थात १२ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. ...
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली. ...
गुडमॉर्निंग पथकाविरुध्द मालेगाव पोलिस स्टेशनला दाखल झालेले गुन्हे जोपर्यंत मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे. ...
वाशिम ते मालेगाव महामार्गावरील झोडगा बु. येथील पुलाजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाल्याची घटना १२ आॅक्टोबरला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली असून भरदिवसा वाहनांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागत आहेत. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
शिरपूर जैन : रस्त्याच्या बाजूने चला, असे म्हटल्याने बेलगाव येथील दुचाकीस्वार गजानन नामदेव शेवाळे यांना मारहाण करणाºया तरोडी येथील तिघांविरूद्ध ११ आॅक्टोबरला रात्रीदरम्यान विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.बेलगाव येथील गजानन शेवाळे हे आपल्या गावाहून १ ...
वाशिम: जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. परतीच्या या पावसामुळे वार्षिक टक्केवारीत किंचित वाढ झाली असून, या पावसामुळे खरीपातील दीर्घकालीन पिकांना आधार मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८.७० मिम ...
मंगरुळपीर : वन्यजीव संवर्धन सप्ताह मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा, तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.स्थानिक मंगरुळपीर येथील सांस ...
स्थानिक तुळशिराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन रॅलीत उत्स्फुर्त सहभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...